¡Sorpréndeme!

Tula Pahate Re | विक्रांत रचतोय नवा डाव! | 25th February Episode Update | Zee Marathi

2019-02-27 13 Dailymotion

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत ईशाने कंपनीच्या तोट्यावर सुचवलेला उपाय पाहून सर्वजण खुश होतात. विक्रांत आता कोणता नवा डाव रचणार?